CAIT ने अ‍ॅमेझॉनवर एफडीआय पॉलिसी आणि FEMA च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders) या व्यापार्‍यांच्या संघटनेने Amazon या ई-कॉमर्स क्षेत्राची प्रमुख कंपनी वर एफडीआय पॉलिसी (FDI policy) आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन (Foreign Exchange Management Act) केल्याचा आरोप केला. आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कॅट (CAIT) म्हणाले की Amazon ने भारतात मल्टी-ब्रँड रिटेल कार्यक्रम … Read more

CAIT म्हणाले- “आम्ही चीनबरोबर आमच्या 20 सैनिकांच्या हत्येचा सूड अशाप्रकारे घेऊ”

नवी दिल्ली । देशभरात यंदाची दिवाळी भारतीय दिवाळी म्हणून साजरी करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने जवळजवळ सर्व तयारी व्यापक प्रमाणात पूर्ण केली आहे. यंदाच्या दिवाळी सणाच्या हंगामात चीनला सुमारे 40 हजार कोटींचा मोठा धक्का देण्यासाठी कॅटच्या बॅनरखाली देशातील व्यापारी वर्ग पूर्णपणे तयार आहे. कॅटच्या या मोहिमेला देशभरातील व्यावसायिकांचा पाठिंबा मिळत आहे. जेथे … Read more

‘या’ दिवाळीत चीन अशाप्रकारे झाला दिवाळखोर! 40 हजार कोटींचा बसला फटका

Crackers Free Diwali

नवी दिल्ली । दिवाळीच्या दिवशी घर ऑफिस सजवण्यासाठी आणि स्वतःसाठी नवीन कपडे आणि शूज खरेदी करण्याची प्रक्रिया महिनाभराआधीपासूनच सुरू होते. या शर्यतीत मुलेही मागे नसतात. त्यांची तयारी फटाक्यांपासून सुरू होते. घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा दिवाळीचा व्यवसाय हजारो कोटी रुपयांचा आहे. सुमारे 40 हजार कोटी रुपये किंमतीचे सामान. एकट्या चीनमधून येत असत. यात पाच … Read more

Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more

चलनी नोटा देखील कोरोना विषाणूच्या संसर्गाला कारणीभूत आहेत? RBI काय म्हणाले ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । आज संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी भीती म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याविषयी आहे. त्याच्या प्रसाराची अनेक कारणे असू शकतात परंतु यापैकी एक कारण म्हणजे चलनी नोटांचे (Currency Notes) आदान प्रदान करणे हे होय. केंद्रीय बँक आरबीआयने असे सूचित केले आहे की “चलनी नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे जीवाणू आणि विषाणू एका हातातून दुसऱ्या हातात … Read more