जागतिक कर्जाने पार केला 281 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा, 2021 मध्येही वाढणार: रिपोर्ट
नवी दिल्ली । जगातील एकूण कर्ज (World's total Debt) वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. अलिकडच्या काळात, जगभरातील सरकारे आणि कंपन्यांमधील लोकांनी भरपूर…