कोरोनामुळे बाजारात ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली; महागड्या मास्कची गरज नसल्याचं डॉक्टरांचं मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना’ व्हायरसचे रुग्ण भारतातही सापडल्याने राज्यासह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. इराण आणि हाँगकाँगमधून आलेल्या जिल्ह्यातील २ व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र नागरिक चांगलेच सतर्क झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे बाजारात एन-९५ मास्कची मागणी वाढली आहे. आणि या मास्कची … Read more

भाजप खासदाराला राहुल गांधींची काळजी! लोकसभेत केली कोरोना टेस्ट करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात फिरायला आलेल्या इटलीच्या १२ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न होताच आज लोकसभेत सुद्धा हा कोरोनाचा मुद्दा चर्चिला गेला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार रमेश बिधूरी थेट कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली. खासदार बिधूरी यांनी इटलीच्या पर्यटकांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण पुढे करत लोकसभेत राहुल … Read more

तरुणानं ‘पहाटेच चीनवरून परत आलो’ म्हणताच खाली झाली संपूर्ण मेट्रो; व्हिडिओ टिक-टॉकवर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीत असताना भारतात सुद्धा कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून बरेच जण आता तोंडाला मास्क लावून खबदारदारी घेतांना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाची दहशत भारतातही कशी पसरत आहे याबाबतचा एक विनोदी टिक-टॉक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका तरुणानं … Read more

कोरोना महाराष्ट्रात दाखल? नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिल आहे. या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं … Read more

चीनबाहेर कोरोनाव्हायरसचे 1,500 नवीन रुग्ण ; वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांत चीनबाहेर कोरोनाव्हायरसचे 1,500 हून अधिक नवीन रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. चीनबाहेर मृतांचा आकडा 24 ते 128 पर्यंत वाढला आहे.

कराटे किंग ‘जॅकी चॅन’ला कोरोनाचा संसर्ग? तडकाफडकी रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये अक्षरश: थैमान घातल आहे. कोरणामुळं चीनमध्ये आतापर्यंत २ हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतासह हा वायरस जवळपास ५० देशांमध्ये कोरोनाचे लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतात या व्हायरसने दिल्लीतही दार ठोठावले आहे. दिल्लीतील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. तर तेलंगणामध्ये कोरोना व्हायरसच्या … Read more

दिल्लीत ‘कोरोना व्हायरसचा’ पहिला रुग्ण आढळला

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरातल्या इतर देशांमध्ये देखील आपले हात-पाय पसरले आहेत.

माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरात माघी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. अशातच कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले आहे. वारी काळात कोरोना व्हायरस पसरू नये. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार ही केले जाणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्यासह पाच … Read more

चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसची दहशत जगभर पसरत असताना चीनमधील वुहानमधून रविवारी सकाळी ३२३ भारतीय नागरिकांसह ७ मालदीवच्या नागरिकांना भारताने आपल्या विशेष मोहिमेद्वारे एअर इंडियाच्या विमानातून सुखरुप भारतात आणले. याबाबतची माहिती देणारे ट्विट परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले होते. त्यांच्या ट्विटला उत्तर उत्तर देताना मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. मालदीवच्या नागरिकांना वाचवताना … Read more

सनी लिओनीने घेतला कठोर निर्णय; ‘या’ भयानक आजाराच्या भीतीनं चाहत्यांना ‘सेल्फी’ देणार नाही

अनेक चित्रपटांमध्ये अभिनय आणि डांन्स नंबर केल्यावर सनी लिओनी आता निर्माता बनली आहे. सध्या सनी आपला पती डॅनियल वेबरसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या एका शूटच्या संदर्भात सनी देशाबाहेर गेली होती. यावेळी तिची टीमही तिच्यासोबत दिसली. सनी बऱ्याच वेळेस आपल्या टीममधील प्रत्येकासोबत तसेच आपल्या चाहत्यांना भेटते. सनीने कधीही आपल्या चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी घेण्यास मनाई केली नाही.परंतु, आता एका भयानक आजारामुळे सनी लिओनने चाहत्यांना सेल्फी देण्यास नकार दिला आहे. या आजाराचे नाव कोरोना व्हायरस आहे.