साताऱ्यात 24 तासांत 6 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकाची प्रकृती चिंताजनक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 6 रुग्णांची भर पडली…