व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

क्वारंटाईन

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज - मालगाव…

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४५२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा…

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहितेसोबत पोलिसाचे गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही महिला आपल्या पतीसह दिल्लीहून किच्छा…

साताऱ्यात क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा मुत्यू ; बनीपुरी गावात एकच खळबळ

सातारा प्रतिनिधी l पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…

जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना…

क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे…

कोल्हापूरात होम क्वारंटाईन असताना फिरणे पडले महागात, न्यायालयाने महिन्याची सुनावली शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/ प्रतिनिधी- आरोग्य विभागाने हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन केले असताना सुद्धा समाजात फिरणे, संसर्ग पसरविणे व लॉक डाऊन व राष्ट्रीय आपत्ती…

क्वारंटाईन सेंटरमध्ये दलिताने बनवलेले जेवण घेण्यास नकार,एकास अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील नुकतेच एक लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे.येथील एका क्वारंटाईन केंद्रावर दलिताने शिजवलेले जेवण जेवण्यास नकार दिल्यामुळे एका ३५…

दिल्लीतील या हाॅस्पिटलमधील १०८ कर्मचारी क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या १०८ सदस्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले असून त्यामध्ये डॉक्टर आणि परिचारिकादेखील आहेत. या सदस्यांचा दुसऱ्या चाचणी…

२३२ दिवस कैदेत राहून आलेल्या उमर अब्दुल्लांनी दिल्या ‘या’ लॉकडाऊन टीप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 'कुणाला क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन दरम्यान जिवंत राहण्यासाठी काही टीप्स हव्या असतील तर माझ्याकडे अनेक महिन्यांचा अनुभव आहे' असं म्हणत उमर अब्दुल्लांनी एकीकडे केंद्र…