धक्कादायक ! खुर्चीला बांधून थर्ड डिग्री टॉर्चर करत पत्नीनेच केला पतीचा खून

murder

बिकानेर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने आपल्या पतीला शॉक देऊन त्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दरम्यान पतीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांना त्याचा जीव वाचवण्यात यश आले नाही. मृत व्यक्तीचे नाव महेंद्र दान असे … Read more

धक्कादायक ! केवळ 1500 रुपयांसाठी घेतला जन्मदात्या वडिलांचा जीव

murder

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांकडं ठेवायला दिलेले 1500 रुपये त्यांनी खर्च केल्याचा राग आल्यामुळे पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. हे पैसे जपून ठेवायला त्याने वडिलांना सांगितले होते. मात्र वडिलांकडून काही कारणाने पैसे खर्च झाल्याचं समजताच त्याला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या … Read more

दोघांच्या भांडणात गेला तिसऱ्याचाच जीव, विटेने हल्ला करत केला खून

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं नागपूर चांगलंचं हादरलं आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ज्या दोघांमध्ये भांडण सुरु होतं त्यांच्यातील एकाने हि हत्या केली आहे. मृत तरुणाचं नाव प्रवीण … Read more

धक्कादायक ! गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

murder

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने गच्चीवर झोपलेल्या पतीची आपल्या प्रियकराच्या मदतीनं हत्या केली आहे. आपल्या पतीला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या देऊन त्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना उत्तर प्रदेशमधील बमनयी गावामध्ये घडली आहे. काय आहे … Read more

मित्राच्या मोबाईलमध्ये बहिणीचा असलेला फोटो Delete करण्याच्या वादातून केला खून

murder

लखनऊ : वृत्तसंस्था – मित्राच्या मोबाईलमध्ये आपल्या बहिणीचा फोटो असून तो डिलिट करत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आला आहे. मित्राला वारंवार सांगूनही तो बहिणीचा फोटो डिलिट करत नसल्याचा मुद्दा विकोपाला गेल्यावर मित्राने आपल्याच मित्रावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये रंजन झा आणि सूरज शुक्ला यांची चांगली … Read more

जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला … Read more

धक्कादायक! भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण; शेतीच्या वादातून घेतला जीव

Crime

अकोला : हॅलो महाराष्ट्र – सध्या ग्रामीण भागामध्ये पेरणीचे काम चालू आहे. त्यामध्येच अकोल्यातील लाखोंडा बुद्रुक या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काय आहे प्रकरण राजेश मोतीराम भांडे व त्याचे चुलत भाऊ गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन … Read more

ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपीच्या एका शब्दामुळे पोलिसांनी केला प्रकरणाचा उलगडा

murder

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला बाईक आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे. आणि महत्वाचे म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र लुटमार करताना या गुन्हेगाराने उच्चारलेला एक शब्द त्याचा गुन्हा पकडण्यास कारणीभूत ठरला. त्या एका शब्दावरून … Read more

लातूरमध्ये गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा

murder

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी … Read more

वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन आई व मुलींनी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

murder

धुळे : हॅलो महाराष्ट्र – वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून प्रत्येक घरामध्ये वाद असतात. यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अशीच एक घटना धुळे या ठिकाणी घडली आहे. यामध्ये वाटणीच्या वादातून जन्मदात्या आईने मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे या ठिकाणी घडली आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाने गावात राहणाऱ्या रतिलाल पाटील यांचा त्यांची आई आणि … Read more