धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या 26 वर्षीय मुलाचा आईने केला खून

murder

गुरुदासपूर :वृत्तसंस्था – अनैतिक संबंधामध्ये माणूस कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. यामध्ये माणूस एखाद्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे पाहत नाही. अशीच नात्याला काळिमा फासणारी घटना गुरुदासपूर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्याच 26 वर्षीय मुलाचा जन्मदात्याचं आईने प्रियकरासोबत मिळून खून केला आहे. हि आई एवढ्यावरच थांबली नाही तर … Read more

पत्नीचा खून करून रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Arrest

पाचोरा : हॅलो महाराष्ट्र – पाचोरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा अपघात झाल्याचा बनाव रचला. आरोपीने पतीने आपल्या पत्नीला नातेवाईकांच्या घरी घेऊन चाललो आहे, असे सांगत त्याने वाटेतच पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी पतीने अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला आहे.पण हा गुन्हा काही … Read more

धक्कादायक ! फक्त 20 रुपयांसाठी तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून

Murder

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुणाने 20 रुपये देण्यास नकार दिल्यामुळे त्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. हि घटना रविवारी मध्यरात्री उल्हासनगर कॅम्प 5 च्या जय जनता कॉलनीमधील परिसरात घडली आहे. काय आहे प्रकरण हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अनिल आहुजा असे आहे. अनिल आहुजा … Read more

धक्कादायक ! सुनेने सासूचा केला खून आणि मुलाने मृतदेह 2 दिवस घरातच लपवला

Crime

तळेगाव : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये सासू-सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केला आहे. हि मन हेलावून टाकणारी घटना तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. या प्रकरणी सून … Read more

वडिलांचे निधन झाल्यानंतर काकाने केला आईचा खून, चिमुरड्याचे आयुष्य झाले उध्वस्त

murder

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपण रागाच्या भरात उचललेले पाऊल एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करते. अशीच एक घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमध्ये एका व्यक्तीने आपल्या वहिनीची निर्घृणपणे हत्या केली. या महिलेला 8 वर्षांचा मुलगा आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी या महिलेने आपल्या पतीला गमावले होते. आता आईचा खून झाल्याने … Read more

30 रुपये मागितल्याचा राग मनात धरून मित्रानेच केला मित्राचा खून

Arun

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील मुचंडी या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ३० रुपये मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा त्याच्याच मित्राने गळा दाबून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण शामू मलमे आहे. मृत अरुण याच्या वडिलांनी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून संशयीत … Read more

धक्कादायक ! तडीपार गुंडाने केला सहाय्यक फौजदाराचा खून

Samir Sayyed

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केला आहे. हि घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ घडली आहे. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण एक वर्षापूर्वी आरोपी … Read more

त्याने ४ हजार महिलांसोबत ठेवले शारीरिक संबंध, त्यानंतर पत्नीने केले असे काही…

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुण पत्नीने एका वृद्ध व्यावसायिकाचा खून केला आहे. हि घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. त्या वृद्ध व्यक्तीचे नाव डॉन जुआन असे आहे. तर त्याने २५ वर्षीय साकी सुडो या महिलेबरोबर लग्न केले होते. डॉन जुआन हा जपानमधील एक कोट्यधीश व्यावसायिक होता. लग्नाच्या … Read more

धक्कादायक ! कोरोनाबाधित बापाने घेतला ९ वर्षाच्या मुलाचा जीव

murder

पाटणा : वृत्तसंस्था – आपले आई वडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते. आपल्या मुलांना जरा जरी लागले तरी आईवडिलांना खूप त्रास होतो. पण नुकतीच बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत एका बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या मुलाच्या छातीवर चढून त्याचा जीव घेतला. हि घटना मुलाच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडल्याने तिने आरडाओरड केला … Read more

खळबळजनक!!! फक्त आंघोळीच्या पाण्यासाठी केला खून

Murder

परतुर/ प्रतिनिधी – परतूर तालुक्यातील बाबूलतारा (जि. जालना) येथे अंघोळीसाठी गरम पाणी टाकण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून एकाने पत्नीसह सासूला जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघींवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दी.२ एप्रिल रोजी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात … Read more