भुताचे भय दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी मुलाला अटक

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधल्या भिलाईमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीचा मित्र तिला एका मॉलमध्ये फिरायला घेऊन गेला होता. यावेळी त्याने तिला मॉलमध्यल्या भूतबंगल्यात त्याने तिला नेलं होतं. या मुलीला भूत बंगल्यातील भूतांची भीती दाखवून घाबरवण्यात आलं होतं. मुलगी घाबरल्याचं कळाल्यानंतर तिच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. … Read more

मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं थेट मुलालाच संपवले

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली आहे. २ ऑगस्ट रोजी समनापूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. सोनूचा मृत्यू प्रकृती अस्वस्थामुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. सोनूच्या मृत्यूनंतर … Read more

धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने सपासप वार

Murder

इंदूर : वृत्तसंस्था – एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीला धडा शिकवण्याच्या हेतूने तिच्या घरात घुसून तिच्यावर ब्लेडने वार केले आहेत. या तरुणाने ब्लेडच्या साहाय्याने तरुणीच्या चेहऱ्यावर वार केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. काय आहे प्रकरण इंदूरमधील आझाद … Read more

धक्कादायक ! वडिलांसोबत उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत डॉक्टरचं विकृत कृत्य

Rape

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबई येथील नालासोपारा परिसरातील खाजगी रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरनं आपल्यासोबत काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केला होता. हि घटना ताजी असताना आता गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

धक्कादायक ! SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

rape

अमरोहा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षी तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप तिने केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. सामूहिक बलात्कारासोबत क्रौर्य, अनैसर्गिक गुन्हा आणि महिलेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपसुद्धा या महिलेने केला … Read more

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, भंडाऱ्यामधील घटना

Rape

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचासह अन्य विविध … Read more

धक्कादायक ! पुण्यात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कंपनीतील HRने विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवत कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. या आरोपीने लग्नाचे आमिष देऊन या तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. यानंतर या तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीनं तिला धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित तरुणीने हडपसर … Read more

संतापजनक ! अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याने केले विकृत कृत्य

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील सावनेर याठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांना देखील या प्राचार्यानं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशीरा पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्राचार्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

14 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

Rape

पोल्लाच्ची : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या पोल्लाच्चीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक १४ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यातून समोर आलेल्या माहितीने पोलिसदेखील चक्रावले आहेत. या अल्पवयीन मुलीवर सहापेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा … Read more