दारुची दुकाने सुरु झाल्यानिमित्त ठेवली पार्टी अन् मित्राचा चाकू घुपसून केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये कोविड -१९मुळे लॉकडाउन सुरु करण्यात आला होता. यावेळी लावण्यात आलेल्या निर्बंधांवरील शिथिलतेमुळे दारूची विक्री सुरू झाल्यानंतर दारूमुले झालेल्या भांडणात दोन जण ठार झालेत.तर दुसर्‍या एका घटनेत एक महिला आरोग्य कर्मचारी आणि तिचा नवरा हे या हल्ल्यात जखमी झालले आहेत. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दारूची दुकाने उघडल्याच्या आनंदात पार्टी दिली … Read more

गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले … Read more

कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार … Read more

२० एप्रिल पासून उघडणार ऑनलाइन मार्केट; मोबाइल, TV सह या वस्तूंची खरेदी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत मोबाईल फोन, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्वच्छता संबंधित उत्पादनांच्या विक्रीस २० एप्रिलपासून परवानगी देण्यात येणार आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गृहसचिव अजय भाल्ला यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर एक दिवसानंतर गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. … Read more

ZOOM अ‍ॅप सुरक्षित नाही – गृह मंत्रालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरूच आहे.अशा परिस्थितीत लोक घरातूनच काम करत आहेत.ज्यामुळे व्हिडिओ कॉल आणि कॉन कॉलचा वापर सध्या वाढला आहे. यावेळी, लोक झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप देखील बरेच वापरत आहेत. परंतु या दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम अ‍ॅपसाठी एक अ‍ॅडव्हायझरी लागू केली आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की हे अ‍ॅप … Read more

कोरोना: लॉकडाऊन दरम्यान नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरूंगवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश तीन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहे. देशातील लोकांना पुढील २१ दिवस घर सोडू नका असे सांगण्यात आले आहे.फार महत्वाच काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण असे आढळल्यास शिक्षेची तर दंड अशी तरतूद आहे. यामध्ये शिक्षा एका महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. जे लोक २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान नियम … Read more

अजब! आसाम एनआरसी डेटा वेबसाईट वरून गायब; गृह मंत्रालयानं दिलं तांत्रिक त्रुटीचं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आसाम एनआरसीचा अंतिम डेटा (माहिती) नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) च्या वेबसाइटवरून गायब झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा डेटा प्रसिद्ध करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे की, एनआरसीचा डेटा सुरक्षित असून काही तांत्रिक त्रुटींमुळे तो वेबसाइटवर दिसत नाही. त्याचबरोबर … Read more