ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं ; पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

padalkaR sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या  घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”, अशा शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी ही टीका … Read more

काही लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव घेऊन मोठे होतात : रोहित पवारांची पडळकरांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आमदार रोहित पवार पंढरपूरात मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी गोपीचंद पडळकरांची गत ; राष्ट्रवादीची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी गत गोपीचंद पडळकर यांची झाली असून त्यांनी पवार साहेबांवर टीका करण्याआधी आपण आपल्या आयुष्यात नक्की काय केलं याचा विचार करावा अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला. भाजपने अनेक डुप्लीकेट कलाकारांना केवळ राष्‍ट्रवादी आणि पवार कुटुंबावर टीका करण्यासाठी पक्षात प्रवेश … Read more

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं ; पडळकरांची सडकून टीका

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय असे म्हणत अजितदादांनी पडळकर यांच्यावर टीका केली. त्यावर पडळकर यांनी पलटवार केला आहे. अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांचं बोलणं टग्यासारखं आहे … Read more

पडळकरांच्या निशाण्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ; मुख्यमंत्र्यांना दिले ‘हे’ आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यामुळे चर्चेत आहेत. आता तर पडळकरांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर पुतळ्याचे जसे अनावरण केले होते तसाच प्रयोग औंढा नागनाथ (aundha nagnath) इथं करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले आहे. … Read more

…नाहीतर मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही ; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागासवर्गीय पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं असून सरकार जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय करतंय असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच मंत्रीगट समितीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी ओबीसींसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं, एकच बैठक घेऊन थेट निर्णय जाहीर केल्याचा फटका समाजातील दीड लाख लोकांना बसलाय. सरकारने हा निर्णय तत्काळ मागे … Read more

आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही, मी तो वाचतही नाही ; पडळकरांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि प्रामुख्याने पवार कुटुंबीयांवर टीका करणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल … Read more

रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का? ; पडळकरांनी पुन्हा साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय रविंद्र सामंत यांची भेट घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं’, यावरून आता पुन्हा एकदा पडळकर … Read more

तू बोलतो किती? तुझी औकात किती? नाव न घेता अमोल मिटकरींचा पडळकरांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विखारी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली राष्ट्रवादीचे नेते असून पडळकरांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टीका केली. अमोल मिटकरी म्हणाले, “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? … Read more

पडळकरांचं वय किती, पवारसाहेबांचा अनुभव किती ; जयंत पाटलांचा शेलक्या शब्दांत हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवार भ्रष्टाचारी असून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पवारांचे हात लागता कामा नयेत असे पडळकर म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते पडळकर यांच्यावर तुटून पडले होते. दरम्यान आज मंत्री जयंत पाटील यांनी देखील गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.पडळकरांचं … Read more