ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरण्याची परवानगी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली…