मी दारुही पाजली नाही अन् पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले; 22 वर्षांच्या संध्याला ग्रामस्थांनी का…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायगाव जामखेड मधून निवडून आलेली २२ वर्षीय तरुणी संध्या सोनावणे राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांशिवाय ती …