OTT प्लॅटफॉर्मसाठी पायरसी ‘ही’ मोठी समस्या, युझर्सचा डेटा लीक होण्याचा धोका
नवी दिल्ली । जाहिरातबाजी आणि सब्सक्रिप्शन आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस देखील पायरसीच्या समस्येचा सामना करीत आहेत. या सर्व्हिसेसना उत्पन्नात वर्षाकाठी 30 टक्के तोटा होत आहेत. SonyLIV…