Bitcoin मध्ये पुन्हा आली तेजी, किंमतीने ओलांडला 50 हजार डॉलर्सचा आकडा
नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन (Bitcoin) बुधवारी 5 टक्क्यांनी वाढून 50,942.58 डॉलर झाली, जी त्याआधीच्या बंद दरापेक्षा 2,426.23 डॉलर होता. अलीकडेच, जगातील सर्वात मोठी…