आता काय म्हणावे याला ! ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन - आजकाल चोर कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. छोटे - छोटे उद्योगधंदे बंद पडले आहे.…