दोन महिन्यांनंतर अचानक समोर आले जॅक मा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये यावेळी काय बोलले ते जाणून घ्या…
नवी दिल्ली । गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यून आज एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अचानक दिसून आले. जगभरातील वाढत्या दबावानंतर चीनच्या अधिकृत वृत्तपत्र…