जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्यावर करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी खातेदारांना सावध केले आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही … Read more

निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युवराज सिंगने मानले चाहत्यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बरोबर १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजने क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्ष लोटले आहे पण तरीही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अगदी आहे तसेच आहे. म्हणूनच आज सकाळपासून #MissYouYuvi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांचे … Read more

जनधन च्या महिला खातेदारांना पुन्हा मिळणार ५०० रुपये; इथे पहा कधी जमा होणार पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या दरम्यान गरिबांना रेशन आणि आर्थिक मदत देण्याची योजना सुरू आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत PMJDYच्या महिला खातेदारांना जून महिन्यात ५०० रुपयांचा बँक हफ्ता पाठवला जात आहे. भारतीय बँक असोसिएशनने ही माहिती ट्वीट करून खातेदारांना सांगितले आहे की, तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शाखा, CSP, … Read more

माजी कर्णधार गांगुलीचे कौतुक करताना लक्ष्मणने म्हंटले,’ दिलदार क्रिकेटर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल एक मोठे विधान केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली मोकळेपणाने कसा खेळायचा हे लक्ष्मणने सांगितले आहे. लक्ष्मणने लॉडर्स मैदानावर नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून भिरकवतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “अपंरपरागत आणि गर्व असणारा माणूस. सौरव गांगुली हा एक … Read more

Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी … Read more

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more

इरफान खानच्या प्रकृतीत बिघाड, ICU मध्ये एडमिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता इरफान खान याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरफान मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल हलवले आहे. अलीकडेच इरफान खानची आई सईदा बेगम यांचे निधन झाले होते.त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की लॉकडाऊनमध्ये घरापासून दूर असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अभिनेत्याला आपल्या आईची शेवटची झलक पाहायला मिळाली. … Read more