कोरोना लसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहा! कॉल आल्यावर शेअर करू नका आधार-OTP नंबर
नवी दिल्ली | कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लस दिली जात आहे. यानंतर ही लस…