वाझेंच्या आरोपाची चौकशी करून दूध का दूध पानी का पानी व्हावं; फडणवीसांची मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर विचार करायला लावणारा आहे. पत्राची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ व्हावं” अशी मागणी विरोधीपक्ष … Read more

वीकेंड लाॅकडाऊनला आमचं सहकार्य पण…कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत फडणवीसांनी व्यक्त केली भीती

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने नुकताच वीकेंड लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर केला. यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण सरकारच्या लाॅकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. पण सध्याचा कोरोनाचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रातच का वाढतोय हे शोधणे गरजेचे असून सरकारने लोकांचे … Read more

फडणवीस रोज पहाटे ४ वाजता राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा हा नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवरून सोशल मीडियावर चर्चेच असतात. त्याच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना तो नेहमी निशाण्यावर घेत त्याच्यांची थट्टा करत असताना दिसतो. तर आता त्याने ट्वीट करत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा … Read more

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले ; काँग्रेसची जहरी टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर करत पवारांना प्रत्युत्तर दिले. 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली मग ते क्वारंनटाईन कसे असा … Read more

शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत, त्यांना सरकारला डिफेंड करावंच लागेल – देवेंद्र फडणवीस

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(रविवार) महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तत्काळ पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला. शरद पवार … Read more

परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप ; फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले की…

fadanvis deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते,  असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. दरम्यान … Read more

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राज्याचा मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच वाझेंवरील कारवाई ही केवळ सुरुवात आहे, या प्रकरणात अजून माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत … Read more

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही पुरावे दाखवत विधानसभेत जोरदार बॅटिंग करत ठाकरे सरकारला अक्षरशः तोंडावर पाडले. दरम्यान यावरून शिवसेना खासदार यांनी सामना अग्रलेखात आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा संजय राऊत (Sanjay raut) यांनी महाविकास आघाडी … Read more

मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारा पक्ष अन्वय नाईक प्रकरणी गप्प का?? नाईक मायलेकिंचा सवाल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुकेश अंबानी आणि मनसुख हिरेन प्रकरणी विधानसभेत जोरात आक्रमक होऊन विधानसभा हादरवून सोडणारे विरोधी पक्षनेत्यांनी तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात (Anvay Naik) का घेतली नाही. मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवाल नाईक मायलेकींनी उपस्थित केला. … Read more

सामना अग्रलेख आला याचा अर्थ घाव वर्मी बसला ; फडणवीसांचा टोला

Sanjay Raut Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं असून आज शिवसेनेने सामना अग्रलेखातुन भाजपवर कडाडून टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधकांनी काय दिवे लावले असा थेट सवाल सामनातून करण्यात आला होता. दरम्यान सामनातील या टिके बद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी खास शैलीत शिवसेनेला टोला लगावला. फडणवीस म्हणाले, जनहिताचे मुद्दे उचलणं … Read more