Gold Price- सोन्याचा भाव पुन्हा वाढला, चांदीही 2500 रुपयांनी महागली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्समध्ये सोन्याच्या वायद्याचे दर 650 रुपयांनी म्हणजेच 1.3 टक्क्यांनी वाढून 50,817 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत अडीच हजार रुपयांनी वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या … Read more

‘या’ कारणांमुळे आज सोने महाग झाले, नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढला. जागतिक बाजारपेठेत वाढ झाल्यानंतर शुक्रवारीही देशांतर्गत बाजारातही पिवळ्या धातूचे भाव वाढले. सराफा बाजारात सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज वर दोन्ही मौल्यवान धातू तेजीत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती काय आहेत? आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही धातूंबद्दल बोलताना तिथे ते आजही तेजीत … Read more

सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, आजच्या किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकी डॉलरच्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 672 रुपयांची घट झाली. त्याच वेळी, दिल्ली बुलियन बाजारात एक किलो चांदीच्या किंमती एका दिवसात 5,781 रुपयांनी खाली आल्या आहेत. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, परदेशी बाजारात सोन्याची किंमत 3 … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारानंतर आता फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती घसरल्या, स्थानिक बाजारात काय होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येतो आहे. मंगळवारी देशी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 51 हजार रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी घसरून 50,803 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. त्याचबरोबर चांदीचा … Read more

जवळपास 50 हजार प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचले सोने, मोठा नफा मिळवण्याची ही संधी आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याचे दर सतत विक्रमाला गवसण्या घालत आहेत. 26 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,589 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. जागतिक अर्थव्यवस्थेविषयी वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या साथीमुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झालेली हे. गेल्या एका वर्षात गोल्ड म्युच्युअल फंड रिटर्न फंडांनीही 40.39 टक्के विक्रमी रिटर्न दिला आहे. … Read more