PM-WANI योजना देशात घडवून आणेल Wi-Fi क्रांती, या योजनेबद्दल सर्व काही जाणून घ्या
नवी दिल्ली । देशात डिजिटल क्रांतीनंतर आता वाय-फाय क्रांती येणार आहे. यासाठी पीएमए मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाने पीएम-पब्लिक वाय-फाय अॅक्सिस नेटवर्क इंटरफेस (PM-WANI)…