वर्ल्ड यूथ समिटसाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड

सातारा प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे शुक्रवारी होणाऱ्या वर्ल्ड युथ समिटमध्ये बोलण्यासाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड झाली आहे. रूरल गर्ल्स एम्पावरमेंट – अ चॅलेंज इन अचिव्हिंग एडिजीएस बाय २०३० या विषयावर उपस्थित श्रोत्यांना त्या मार्गदर्शन करतील. ६० देशांतून आलेल्या ३००० अर्जांमधून ५ व्यक्तींची निवड करण्यात आली असून डॉ. मनीषा पाटील त्यातील एक आहेत. मनीषा … Read more

नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. देशभरात जर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असेल तर निवडणूक हि बॅलेट पेपरवर घेतली जावी अशी मागणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ऑफिसमधून बाहेर येताच राज ठाकरे यांनी माध्यमांशी … Read more

‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी वेळी विधान

नवी दिल्ली |सोमवार पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे काम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहेमान बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी दरम्यान मोठं मोठ्याने वंदे मातरमच्या घोषणा होऊ लागल्या त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचा उच्चार केला. #WATCH: Slogans of Vande Mataram raised in … Read more

शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत.या वर्षी लोकसभेचे जे निवडूण आलेले खासदार आहेत त्या खासदारांपैकी ४७५ खासदार करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी एकेकाळी गरिबांच्या मुलांना खासदार आमदार … Read more

दिल्लीत हालचालीना वेग ; चंद्राबाबुंनी घेतली ‘या’ बड्या नेत्याची भेट

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदानाची सांगता होण्या पूर्वीच विरोधी पक्षांनी सत्ता कमावण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी आणि  चंद्राबाबू … Read more

ब्रेकिंग :भाजपचा जाहीरनामा प्रकाशित ;हे आहेत महत्वाचे मुद्दे

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभा निवडणूक २०१९ साठी भाजपने आपला जाहीरनामा  आज प्रकशित केला आहे.  हा जाहीरनामा नवी दिल्ली या ठिकाणी प्रकाशित  करण्यात आला. आज प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्याला भाजपने संकल्प पत्र असे म्हणले आहे. भारतीय स्वतंत्र्याची ७५ वर्ष आपण २०२२ मध्ये साजरी करणार आहे. यासाठी  आपण विकासाचे  ७५ मुद्दे घेवून आम्ही  ७५ पावले आखली आहेत  … Read more

गौतम गंभीर या पक्षातून लोकसभा निवडणूक लढणार…

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. गौतम गंभीर दिल्ली लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीर यांनीं भाजप प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपकडे लोकसभेसाठी सात जागा आहेत. दिल्लीतील भाजप खासदारांना विरोध … Read more

अयोध्या विवादाप्रकरणी त्रिसदस्यीय समितीत ‘हे’ तीन मध्यस्थ

Untitled design

नवी दिल्ली प्रतिनिधी | अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद जमीन विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्ट आज मध्यस्थीच्या मुद्यावर सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीवर तीन जणांची नावं सुचवली आहेत. मध्यस्थीसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकारांचा पाठिंबा होता. मात्र हिंदू महासभेने मध्यस्थीला विरोध केला होता. त्रिस्तरीय समितीत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती एफ एम … Read more

माझे पंतप्रधान पदाशी काहीही देणेघेणे नाही -नितीन गडकरी

Untitled design

नवी दिल्ल्ली प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले कि,’ मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बिलकुल नाही, मी संघाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, देशसेवा हेच माझे मिशन आहे.’ नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येण्याची शक्यता असल्याचे राजकीय चर्चा सुरु … Read more