फेसबुकने हटवल्या 3 कोटी पोस्ट, ‘या’ पोस्टवर घेण्यात आली अ‍ॅक्शन

Facebook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 … Read more

धक्कादायक ! फेसबुकवरची मैत्री पडली महागात बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असतो. पण कधी कधी हीच मैत्री आपला घात करते. अशीच एक घटना हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपीने बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार केला आहे.या तरुणीची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. या मैत्रीचा फायदा उचलत त्याने पीडितेला … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय ? 15 हजार रुपयांत जबरदस्त फीचर्ससह मिळतील ‘हे’ 5G फोन

Smartphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल देशात मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होताना दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये 4G नंतर आता 5G ही देशात येण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यासोबतच इतरदेखील फायदे आपल्याला मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून 5G ची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काही दिवसांत देशात हे तंत्रज्ञान लॉंच होण्याची … Read more

आजपासून Driving License संबंधीच्या नियमांमध्ये बदल; टेस्टसाठी फॉलो करावे लागतील ‘हे’ नियम

driving licence

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसेच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेक कामे करता येऊ शकतात. आता वाहतूक मंत्रालयाने लायसन्स बनवण्यासाठी एक नियम केला आहे, या नियमानुसार रजिस्टर्ड … Read more

विराट कोहलीची ‘हि’ मागणी मान्य करून इंग्लंडने स्वतःच्याच पायावर मारला धोंडा!

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघातील खेळाडू सध्या २० दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडून मान्य करण्यात … Read more

अन्नू राणीने पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट, शेतात शिकली होती भालाफेक

Anu Rani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेरठ येथील भालाफेकपटू अन्नू राणी हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स रँकिंग सिस्टमच्या आधारावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावले आहे. अन्नू राणीला ऑलिम्पिक तिकीट मिळाल्यानंतर तिच्या गावात म्हणजेच बहादुरपूर येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नू राणीने १२ वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक समस्येवर मात करून आपल्या दमदार कामगिरी करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. तिने … Read more

धक्कादायक ! भावाने बहिणीसाठी पाठवले जेवण, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी रात्री एका महिला डॉक्टरवर तिच्याच घरात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव सुकांत बेहरा असे असून तो एका ढाब्याच्या मालकाचा मुलगा आहे. या आरोपीने 32 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार केला आहे. हा आरोपी डॉक्टरच्या घरी फूडची डिलिव्हरी करण्यासाठी … Read more

कोणी उपाशी राहू नये म्हणून गुगलने उचलले मोठे पाऊल, जेवण सर्च करण्यात गरजूंना करणार मदत

Google

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलला सगळेच ओळखतात. या गुगलने अनेक मार्गांनी लोकांचे जीवन सुलभ केले आहे. आता हेच गुगल एक असे फीचर आणण्याचे विचार करत आहे ज्यामुळे लोकांपर्यंत जेवण पोहोचवले जाऊ शकते. यासाठीच गुगलने फूड सपोर्ट टूल लाँच केले आहे. गुगलचे हे पाऊल फूड फॉर गुड टीमचा … Read more

विवाहित महिलेने लग्नास नकार दिला म्हणून नाराज तरूणाने उचलले ‘हे’ पाऊल

Women

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीच्या मथुरा जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने लग्नास नकार देणाऱ्या महिलेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. पीडित महिलेने … Read more