व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

नांदेड

वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

नांदेड : हॅलो महाराष्ट्र - पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन…

धक्कादायक ! रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड : हॅलो महाराष्ट्र - नांदेड शहरामधील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास…

पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

वाशिम : हॅलो महाराष्ट्र - वाशीममध्ये पोलीस निरीक्षकानेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस…

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याच्या रागातून CRPF जवानाने केली महिलेची हत्या

नांदेड : हॅलो महाराष्ट्र - नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ जवानाने विवाहित महिलेची हत्या केली आहे. या महिलेची हत्या…

धक्कादायक ! मुलाच्या दारुच्या बाटलीने घेतला 90 वर्षीय वृद्धाचा जीव

नांदेड : हॅलो महाराष्ट्र - आपली मुले वाईट मार्गाला लागू नये त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू नये म्हणून आई वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. तसेच वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाची…

मित्रानेच केला घात ! जुन्या वादातून तरुणाची हत्या

नांदेड : हॅलो महाराष्ट्र - नांदेडमध्ये एक धक्कादाक घटना घडली आहे. यामध्ये मित्रच वैरी निघाला आहे. जुन्या वादातून मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. हि घटना ९ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील…

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा…

मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही…

राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

मुंबई । भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (ICMR ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड,…

नांदेडहून पंजाबला गेलेल्या भाविकांपैकी २९२ जणाना कोरोनाची लागण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडहून पंजाबला आलेल्या भाविकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पंजाबमध्ये कोविड -१९ च्या संसर्ग झालेल्या…