बीसीसीआयने पोस्ट केलेल्या विराट कोहलीच्या फोटोने इंस्टाग्रामवर केली ‘हवा’; श्रेयस अय्यर म्हणतो..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेसिन रिझर्व येथे खेळाला जात आहे. या कसोटी सामन्यातील दोन दिवसांचा खेळ पार पडला आहे मात्र, आम्ही तुम्हाला या सामन्यापूर्वी घडलेल्या एका खास गोष्टीबद्दल सांगणार आहोत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचा मैदानावरील एक अफलातून … Read more

न्यूझीलंडच्या काईल जेमीसनने भारतीय फलंदाजीला पाडले खिंडार,भारत ५ बाद १२२…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिली कसोटी: पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचे शेवटचे सत्र वाया गेले. वेलिंग्टनमध्ये आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच विकेट्सगमावून १२२ धावा केल्या. चहापानानंतरच पाऊस सुरू झाल्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये खेळ झाला नाही त्यानंतर पंचांनी खेळपट्टीची तपासणी करून आजच्या दिवसाचा खेळ थांबविण्याची घोषणा केली. … Read more

NZ vs IND,पहिली कसोटी: वेगवान खेळपट्टीवर विराट कोहली ब्रिगेडची असेल ‘रिअल टेस्ट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Zealand vs India, 1st Test:शुक्रवारीपासून बेसिन रिझर्व्हच्या वेगवान खेळपट्टीवरील पहिल्या कसोटी सामन्यात देशात आणि परदेशात विजयाचा ठसा उमटविणारा विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघाला सामना न्यूझीलंडशी होईल, हा भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतचा सर्वात कठीण सामना असेल. अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे ३६० गुण झाले असून कागदावर भारताचा संघ वरचढ दिसत … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

विराट कोहलीने मालिकेतील पराभवानंतर दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय … Read more

मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने … Read more

‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. … Read more

वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान; धोनी कर्णधार असता तर बुमराहला सुपरओव्हर दिलीचं नसती

न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या टी-२० सामना जरी भारताने जिंकला असला तरी या सामन्यात घेतलेल्या निर्णयावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील निर्णायकी तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. यावेळी कर्णधार विराट कोहलीनं चेंडू आपला विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे दिला.

सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच; सर्वाधिक सामने खेळण्याचा मान, विजय मात्र एकचं

भारत आणि न्युझीलंड यांच्यात झालेला तिसऱ्या टी -२० सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारताने न्युझीलंडचा पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. मात्र, सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात सुपर ओव्हरमुळेच न्युझीलंडला स्पर्धेच्या विजयपासून वंचित राहावं लागलं होत.