रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

Ross Taylor

साऊदम्पटन : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये रॉस टेलरने पहिल्या डावात फक्त 11 धावा केल्या आहेत. या 11 धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, त्याच्या करियरमधील सगळ्यात वाईट कामगिरी

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताच्या बॅट्समननी चांगली सुरुवात करूनदेखील टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाला 217 रनवर ऑल आऊट केले. या मैदानावरील वातावरण बॉलिंगला मदत करणारे असले तरी भारतीय बॉलरना याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबला तेव्हा भारताला फक्त दोन … Read more

जोफ्रा आर्चरची विराट कोहलीबद्दल भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. त्याच्या जुन्या ट्विट्सने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. जोफ्रा आर्चरला ज्योतिषविद्या येते असेदेखील अनेक लोकांना वाटते. सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. सध्या जोफ्रा आर्चरचे … Read more

…त्या दिवशी निवृत्ती घेईन, आर.अश्विनचे मोठे वक्तव्य

R Ashwin

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन याने त्याच्या निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखे वाटणार नाही, त्या दिवशी आपण क्रिकेट खेळणे सोडू असे आर.अश्विन म्हणाला. सध्या आर.अश्विन इंग्लंडमधील साऊथम्पटन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात … Read more

टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूची पदार्पणातच कमाल, जगभरातून होत आहे प्रशंसा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे. यामध्ये पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. हि टेस्ट दुसऱ्या दिवशी सुरु झाली. या फायनल सामन्यामधून टीम इंडियाच्या एका खेळाडूने पदार्पण केले. त्याने पदार्पणातच सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने हे पदार्पण क्रिकेटच्या मैदानात … Read more

साऊथम्पटनच्या पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा, टीम इंडियाच्या कोचचे भाकीत

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. या फायनलमध्ये निसर्गाचा अडथळा येत आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 3 आऊट 146 रन केले होते. … Read more

…म्हणून टीम इंडिया WTC Finalसाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय टीम हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे.भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय टीमने हाताला काळी पट्टी बांधली. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले तसेच राष्ट्रकूल … Read more

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपबाबत सचिन तेंडुलकरने केला ‘हा’ मोठा खुलासा

sachin tendulkar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 18 ते 22 जून यादरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवण्यात येणार आहे. या फायनलबाबत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकर यांने कोणत्या संघाचे पारडे सध्याच्या घडीला जड दिसत आहे, याबाबत भाष्य केले आहे. काय म्हणाला सचिन तेंडुलकर या फायनल … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये … Read more