व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

पाककला

Navratri 2023 : यंदा देवीसाठी बनवा घरच्या घरी बालुशाही, पहा रिसीपी

गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही . आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत . प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात ,

असा बनवा पौष्टिक बदामाचा हलवा …

बदामची खीर खूप चवदार लागते , बदामांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, जर दररोज 5-6 बदाम खाल्ले गेले तर ते टॉनिक म्हणून काम करतात.…

लोकडाउन मध्ये बोअर झालायत? घरच्या घरी असा बनवा खव्याचा गोड पराठा

Hello Recipe| गोड पदार्थ म्हणले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्यात तो पदार्थ दुधाचा असल्यास तर मग बोलायला नको. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. खव्याचा गोड पराठा करण्याचे…

एका नाट्यकलाकाराचे लॉकडाऊन मधील स्वयंपाकाचे प्रयोग…

जावे स्वयंपाकाच्या देशा | कृतार्थ शेवगावकर मी औरंगाबादचा. पुण्यात नोकरी आणि नाटक-सिनेमा यात अभिनय करतो. घरी सध्या एकटाच असतो. कोरोनामुळे घरातच थांबावे अशी सूचना सरकारने दिली. माझी खानावळ…

वर्किंग वूमनसाठी झटपट बनणारा नाश्ता …

वर्किंग वूमनचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालू असते . घर , ऑफिस आणि नाते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते . असे असताना स्वतःच्या खानपानाची हेळसांड होते . म्हणूनच आज आपण असा…

असे बनवा आंबा फ्लेव्हर पेढे घराच्या घरी …

आंबा हा फळांचा आणि चवीचा राजा ... या राजाचे चाहते सगळेच असतात . जेव्हा आंब्याचा सिझन असतो तेव्हा आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो . त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात . आंब्याचा रस ,…

आजच्या ५ किचन टिप्स

करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते. ◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे…

आजच्या ५ किचन टिप्स …

◆जायफळाला किड लागू नये म्हणून ते रांगाेळीमधे खुपसुन ठेवावे. लागेल तेव्हा धुऊन घेऊन वापरावे. ◆करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते. ◆कडधानयांना माेड येणयासाठी…

आजच्या ५ किचन टिप्स

किचनचा ओटा काळा कुळकुळीत हवा असेल तर लहान कापडावर गाेड तेलाचे पाच,सहा थेंब टाकुन ओटा पुसून घयावा.(कापड ओले करु नये,हे काम ओटयावर काही काम नसेल तेवा करावे ) पांढरे डाग पडले असतील तर ते लगेच…