बोर्डीकरांच्या ‘दहा हजारी’ साईदर्शनाने साई जन्मभूमीचा वाद पुन्हा पेटणार ?

जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज दहा हजार भाविकांसोबत पाथरी येथील साईबाबांचं दर्शन घेतलं असून यामुळे साईबाबा जन्मभूमीचा वाद पुन्हा पेटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मानवत-पाथरी मार्गावरील विट भट्टीमुळं प्रचंड वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे राष्ट्रीय महामार्गावर मानवत व पाथरी शहरादरम्यान महामार्गाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या विट भट्यांतून निघणाऱ्या धुरामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गा शेजारील हा भाग वायुप्रदुषीत झाल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मानवत व पाथरी तालूक्यातुन जाणाऱ्या व दोन शहरांच्या ८ कि. मी. दरम्यान कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्ग ६१ … Read more

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पाथरी येथील साईबाबा जन्मस्थानाचा शोध हा पाथरीकरांनी लावलेला नसून तो मुंबईच्या एका साईभक्ताने लावला असल्याबाबत सांगितल्यानंतर वाचकांना आश्चर्च वाटेल. विश्वास बाळासाहेब खेर असं या साईजन्मभूमीचा शोध लावणाऱ्या साईभक्ताचे नाव असून त्यांनी साईबाबा जन्मस्थानांविषयी आस्था ठेवत तब्बल पंचवीस वर्ष संदर्भ अभ्यास व संशोधन केलं. त्यानुसार जुन्याकाळीचे पार्थपुर म्हणजे वर्तमानातील आजचे पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याची माहिती त्यांनी केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात; मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घेतलं

साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेल्या वाद आता संपुष्टात आला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादावर पडदा पडला आहे.

पाथरीमध्ये गोडावूनला आग लागल्याने भाजीपाला विक्रेत्याचं मोठं नुकसान

परभणी जिल्हयातील पाथरी तालुक्यात भाजीपाल्याच्या गोडावूनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गोडावुनमधील भाजीपाला, कॅरेट आणि इतर फर्नीचर जळून खाक झाल्याने गोडावूनचे मोठे नुकसान झाले आहे.

पाथरीत शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Untitled design

परभणी प्रतिनिधी | पाथरी तालूक्यातील जवळा झुटा येथे सध्या शेतरस्त्याचे कच्चे काम चालू आहे. हा रस्ता होत असताना मात्र गावात वाद सुरु झालाय. शेतरस्ताचे चुकीच्या पध्दतीने खोदकाम केल्याने एका शेतकऱ्याने पाथरी तहसीलदार यांना लेखी तक्रार केलीय. तालुक्यातील जवळा झुटा येथील तरूण शेतकरी बद्रीनाथ शेळ्के यांच्या गट क्रं 216 मधील शेतातुन नव्याने होत असलेला कच्चा शेतरस्ता जेसीबी … Read more