जनतेने शांततेने आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे -प्रा. डॉ. एन.डी.पाटील
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ…