कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन; हजारो रंगबिरंगी फुले नागरिकांच्या भेटीला Aditya Pawar Dec 14, 2019 0 कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर गार्डन क्लबच्यावतीने ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलं आहे.