शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात झोपा आंदोलन

बीड प्रतिनिधी। आपण बरीच आंदोलन ऐकली आणि पाहली असतील पण बीडमधील एका आंदोलनाने प्रशासनाची झोप उडवली आहे. यंदा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी केज तालुक्यातील अनेक गावच्या हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात बेमुदत झोपा आंदोलन सुरु केल. एक … Read more

चारा छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातला हार

अहमदनगर प्रतिनिधी। पावसाळा सुरु असला तरी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही अपुऱ्या पावसामुळे शेती सोडा पण प्यायलाही पाणी नाही. अशी दुष्काळी परिसस्थिती कायम असतांना, पावसाळा सुरु झाला म्हणून शासनानने चारा छावण्या अचानक बंद केल्या. त्यामुळे चाऱ्या अभावी शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती तयार झाली आहे. आता जनावरांना खायला काय घालावे, प्यायला पाणी कुठून आणावे असा मोठा प्रश्न … Read more

नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्डक्लास- प्रशांत दामले

ठाणे प्रतिनिधी। ‘कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ अशी शाल झोडीत पोस्ट प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर केली. कारण कल्याणमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळं येथील रस्त्याच्या दुर्दशेबबाबत दामले यांनी ही पोस्ट केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसही उलटले नाहीत. … Read more

वरवट-बकाल रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करावी म्हणून ग्रामस्थांचे उपोषण

बुलडाणा प्रतिनिधी | बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त पदांसह अनेक समस्यांनी ग्रासले आहे. वरवट बकाल हे गाव आदिवासी बहुल भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या परिसरातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. येथील समस्या निकाली लावण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने व ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. वरवट बकाल ग्रामीण … Read more