कोरोना संकटामुळे इंन्कम टॅक्स भरण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार लोकांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाउन आणि कोरोना दरम्यान आपला इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत सरकारने 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने बुधवारी एक अधिसूचना जारी करुन म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे इनकम टॅक्स रिटर्न फाइल … Read more

१० लाख करदात्यांना आयकर विभागाकडून गिफ्ट, ४२५० करोड रुपयांचा रिफंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राप्तिकर विभागाने एका आठवड्यात १०.२ लाख करदात्यांना एकूण ४,२५० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी ही माहिती दिली. वित्त मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते शक्य तितक्या लवकर ५ लाख रुपयांपर्यंतचा कर रिफंड जाहीर करेल. यामुळे कोविड -१९च्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सुमारे १४ लाख वैयक्तिक … Read more

आयकर नियमात नवीन बदल; ‘या’ २ गोष्टींची माहिती न दिल्यास कंपनी तुमचा पगार कापणार

तुम्ही जर आपल्या आधार आणि पॅनचा तपशील आपल्या कंपनीला दिला नसेल तर सावधान! नवीन आयकर नियमानुसार तुमच्या पगारात कपात केली जाऊ शकते. प्राप्तिकर विभागाच्या (कर विभाग) नियमानुसार जर एखादा कर्मचारी आपल्या कंपनीला पॅन आणि आधार क्रमांक देत नसेल तर 20% टीडीएस (कर वजावट स्त्रोत) त्याच्या पगारामधून वजा केला जाईल. आधीच लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न कमवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे.