Elon Musk यांच्या एका ट्विटने बदलले अनेक कंपन्यांचे भाग्य, या कंपन्यांविषयी जाणून घ्या…
नवी दिल्ली । जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती जगाची बाजारपेठ आणि कंपन्यांचे भाग्य कसे बदलू शकतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला इंक. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्पेस एक्सचे मालक Elon…