Sensex Nifty Today: सेन्सेक्स 500 अंकांनी तर निफ्टीही 13800 अंकांच्या खाली आला
मुंबई । आदल्या दिवशी मोठी घसरण झाल्यानंतर गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली. आज सकाळी बाम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 520 अंक म्हणजेच 1.10…