फुटबॉलच्या सामन्यात राडा ! प्रेक्षकांनी थेट खेळाडूंनाच केली मारहाण
पॅरीस : वृत्तसंस्था - कोरोनाच्या संकटामुळे अनेक सामने हे प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आले. संपूर्ण ऑलिम्पिक प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवलं गेलं. पण मूळात प्रेक्षक नसल्याने सामन्यांना मजाच…