भारतीय युझर्समध्ये लोकप्रिय होत आहे ‘हे’ सोशल नेटवर्किंग अ‍ॅप, ऍक्टिव्ह युझर्सची संख्येत झाली विक्रमी वाढ

नवी दिल्ली । सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅट फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामपेक्षा भारतीय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. स्नॅपचॅट (Snapchat) युझर्सनी हे अ‍ॅप खूपच पसंत केले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या फोटो-मेसेजिंग अ‍ॅप च्या डेली एक्टिव युझर्समध्ये 150% वाढ दिसून आली आहे. या अ‍ॅपचे देशभरात 60 मिलियन युझर्स किंवा 6 कोटी अधिक युझर्स आहेत. स्नॅप इंक. … Read more

… तर आता तुम्हाला WhatsApp वर सॅलरी क्रेडिट झाल्याविषयीची माहिती मिळेल का? सरकार याबाबत काय म्हणते ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आता आपली योजना बंद केली आहे, त्याअंतर्गत सॅलरीशी संबंधित माहिती व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कर्मचार्‍यांना देण्यात येणार होती. यापूर्वी एप्रिल 2021 पासून लागू होणाऱ्या नव्या कामगार संहितेतही (New Labour Code) या व्यवस्थेचा विचार केला जात होता. मिंटने एका अहवालात कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांचे … Read more

Myanmar Coup : म्यानमारमध्ये फेसबुकनंतर आता ट्विटर आणि इंस्टाग्रामनवरही घातली बंदी

यंगून । या आठवड्याच्या सुरूवातीस बंडखोरी केल्यानंतर म्यानमारच्या प्रभारी सैन्य अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या बंदीची व्याप्ती वाढवत ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या वापरावर देखील बंदी घातली आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठे शहर असलेल्या यंगूनमध्ये लोकांनी सैन्यदलाचा भांडी आणि प्लास्टिकच्या बाटल्या वाजवून निषेध केला. लष्करी सरकारने शुक्रवारी कम्युनिकेशन ऑपरेटर आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना फेसबुक आणि इतर अ‍ॅप्सवर बंदी घालण्याबरोबरच … Read more

रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा; काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. रिहानाचा … Read more

भारतीय मागतायेत टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी; नेमकं काय आहे कारण घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  26 जानेवारीपासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात … Read more

कोलकात्याच्या जोडप्याने अनोख्या पद्धतीने छापली लग्नपत्रिका, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

कोलकाता |  लोक आपल्या लग्नाच्या क्षणाला वेगळेपण आणण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्याची चर्चा घडवून आणली जाते. अशीच एक गोष्ट कोलकात्याच्या जोडप्याने आपल्या लग्नात केली आहे. आधार कार्डच्या प्रमाणे आपली पत्रिका छापून त्यांनी लोकांना आमंत्रण दिले आहे. रकरहाट भागामध्ये हे जोडपे राहत असून त्याचे नाव गोगोल सहा आणि सुबरणा दास असे आहेत. सूबरणा दास ह्या … Read more

म्यानमारमधील सत्तांतरानंतर सैन्य सरकारने घातली फेसबुकवर तात्पुरती बंदी

यांगून । देशात बंडखोरीनंतर सैन्यदलाविरोधात सुरू झालेल्या प्रतिकारांदरम्यान म्यानमारच्या नवीन लष्करी सरकारने फेसबुकवर तात्पुरती बंदी घातली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक म्यानमारमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि सत्ताधारी सरकार बहुतेक घोषणा त्यावरच करायचे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना फेसबुक वापरण्यास अडचण येऊ लागली, असे युजर्सनी सांगितले. त्याच वेळी मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर ‘टेलिनोर म्यानमार’ यांनी एका निवेदनाद्वारे याची … Read more

जर सोशल मीडिया अकाउंटवर हवी असेल Blue Tick तर द्यावे लागतील 1 लाख रुपये

नवी दिल्ली । प्रत्येकाला सोशल मीडियावर एक व्हेरिफाइड अकाउंट (Verified Account) हवे असते. परंतु अकाउंटवर ब्लू टिक कसे घ्यावे याची फारच कमी लोकांना माहिती असते. या निळ्या रंगाच्या टिकसाठी काही कंपन्या युझर्सकडून बरीच रक्कम घेत आहेत. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारतात Blue Tick साठी तुम्हाला 30,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. … Read more

WhatsApp Privacy Policy वादानंतरही फेसबुकच्या कमाईत मागील वर्षाच्या तुलनेत झाली 53% वाढ

नवी दिल्ली । सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) ने ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत जोरदार कामगिरी केली आहे. हे पण तेव्हा होते आहे जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीबाबत (WhatsApp Privacy Policy) कंपनीला सतत विरोधाचा सामना करावा लागत आहे. फॅक्टसेटने केलेल्या सर्वेक्षणात तज्ज्ञांनी सांगितले की,फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 11.22 अब्ज डॉलर किंवा 3.88 डॉलर्सचा नफा कमावला, जो … Read more