जगातील ह्या दोन देशांमध्ये नाही एकही करोडपती! कारण जाणून थक्क व्हाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अलीकडेच, फोर्ब्सने सन 2021 च्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 70 देशांतील 2,755 अब्जाधीशांचा समावेश आहे. सन 2020 मध्ये या यादीमध्ये 2095 अब्जाधीशांचा…