धक्कादायक ! भोंदूबाबाचा 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

rape

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका भोंदूबाबानं बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. या भोंदूबाबानं पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून तिच्यावर अत्याचार केला आहे. हि घटना उघडकीस येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पोलीस या घटनेचा … Read more

भुताचे भय दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी मुलाला अटक

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधल्या भिलाईमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीचा मित्र तिला एका मॉलमध्ये फिरायला घेऊन गेला होता. यावेळी त्याने तिला मॉलमध्यल्या भूतबंगल्यात त्याने तिला नेलं होतं. या मुलीला भूत बंगल्यातील भूतांची भीती दाखवून घाबरवण्यात आलं होतं. मुलगी घाबरल्याचं कळाल्यानंतर तिच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. … Read more

धक्कादायक ! बकरी चरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीस ओलीस ठेवून केला बलात्कार

Rape

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाडमेर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने प्रथम मुलीला डोंगरावर नेले, तिथे तिला ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला. आरोपीने पीडितेच्या गळ्याला दोरी लावून जीवे मारण्याचा … Read more

धक्कादायक ! SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

rape

अमरोहा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षी तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप तिने केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. सामूहिक बलात्कारासोबत क्रौर्य, अनैसर्गिक गुन्हा आणि महिलेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपसुद्धा या महिलेने केला … Read more

धक्कादायक ! पुण्यात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कंपनीतील HRने विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवत कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. या आरोपीने लग्नाचे आमिष देऊन या तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. यानंतर या तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीनं तिला धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित तरुणीने हडपसर … Read more

स्वतःच्याच लग्नात नवरदेवाचा वहिनीवर बलात्कार, नणंदेने दिली आरोपीला साथ

Rape

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात आपल्या वहिनीवर बलात्कार केला आहे. पीडित विवाहिता आपल्या मामे सासऱ्यांच्या मुलाच्या लग्नाला आली होती. यावेळी नवरदेवाच्या बहिणीने म्हणजेच पीडित महिलेच्या नणंदेने तिला एका खोलीत बंद केले. यानंतर नवरदेवाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हि घटना ८ जुलै रोजी घडली आहे. आरोपी … Read more

अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. सध्या हा अल्पवयीन … Read more

14 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

Rape

पोल्लाच्ची : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या पोल्लाच्चीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक १४ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यातून समोर आलेल्या माहितीने पोलिसदेखील चक्रावले आहेत. या अल्पवयीन मुलीवर सहापेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला … Read more

संतापजनक ! शेजाऱ्यानं 9 महिन्याच्या मुलीवर केला बलात्कार

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपीने चिमुकलीला खेळण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून आपल्या घरी घेऊन गेला. यानंतर त्याने या चिमुकलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर … Read more

आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्…

Rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय तरुणानं घराजवळ राहणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणानं पीडित मुलीला आइसक्रीम देण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून … Read more