खरंच… केवळ एक Bitcoin बनविण्यासाठी लागते एका देशाला पुरवठा होणाऱ्या क्षमतेची वीज, नक्की काय…
नवी दिल्ली । सुमारे 350 अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलासह बिटकॉइन (Bitcoin) जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बनली आहे. मागील आठवड्यात, क्रिप्टोकरन्सीने पुन्हा अनेक रेकॉर्ड…