नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी: सरकारने मान्य केल्या ‘या’ सूचना,आता 5 वर्षांच्या जागी 1 वर्षानंतरच मिळणार Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय स्थायी समितीने पुन्हा एकदा आपल्या ताज्या अहवालात कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीची सध्याची मुदत कमी करून एक वर्ष करण्याची शिफारस केली आहे. ग्रॅच्युइटी मिळण्याची मुदत ही 5 वर्ष आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सतत काम करण्याची मुदत ही 5 वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली. कोरोनो व्हायरस … Read more

मनरेगा सारखी एखादी योजना शहरातही लागू करावी; रोहीत पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या देशभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संचारबंदी सुरु आहे. नियम शिथिल केले असले तरी पूर्णतः सर्व कामकाजाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी भागात राहणाऱ्या तसेच छोटीमोठी कामे करणाऱ्या कामगारांना काम नसल्याने सध्या … Read more

रोहित पवारांनी केंद्र सरकारला हात जोडून केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील नागरिक रोजगाराच्या चिंतेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यांनी मनरेगासारख्या योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सरकारला हात जोडून विनंती … Read more

चिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य रेषेखाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे पंतप्रधान ली किंग यांनी गुरुवारी सांगितले की,’ त्यांच्या देशात ६० दशलक्षाहून अधिक गरीब लोक असून त्यांचे मासिक उत्पन्न हे फक्त एक हजार युआन म्हणजेच सुमारे १४० डॉलर्स इतके आहे आहे. ते म्हणाले की,’ कोरोना विषाणूच्या साथीने या लोकांची अवस्था अधिकच खराब झाली आहे. वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना ली म्हणाले, … Read more

देशातील तरुणांचे पंतप्रधान मोदींना ९ वाजता ९ प्रश्न

पुणे प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला देशभरात नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज पाच तारखेला देशातील नागरिकांना घरातील लाईट बंद करुन हातात दिवे घेऊन घरांबाहेर जमण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर आज अनेकांनी घरातील लाईट बंद करुन गो कोरोना गो च्या घोषणा दिल्या. मात्र देशातील काही तरुणांनी … Read more

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात … Read more

आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!

thumbnail 1530769899119

मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी … Read more