नितीश कुमार यांच्याशी आमचं अतूट नातं – अमित शहा

thumbnail 1531404679398

पटना |देशभरात लोकसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीचे वारे वाहू लागले अाहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. २०१९ च्या निवडणुकांची व्युहरचणा करण्यासाठी शहा दौर्यावर आहेत. दरम्यान शहा यांनी संघटन बांधनीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश राज्य भाजपला दिले आहेत. नितीश कुमार आणि अमित शहांची आजची भेट यासंदर्भात महत्वपूर्ण ठरली आहे. पटना येथे झालेल्या बैठकीत भाजप … Read more

भाजप झाला विधान परिषदेत सर्वात मोठा पक्ष, करू शकतो सभापती पदावर दावा

thumbnail 1531238213374

नागपूर : भाजप आता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपचे विधान परिषदेत २१ सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला अाता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. भाजपचे सद्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पाय उतार व्हायला लावायची भाजपची योजना असल्याचे बोलले जाते. हल्लाबोल आंदोलन आणि विधी मंडळातील आक्रमकपणा यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या … Read more

महादेव जानकरांनी भाजपची उमेदवारी डावलली

thumbnail 1530809887423

नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपचे उमेदवार होण्यास इन्कार केला आहे. भाजपाची उमेदवारी डावलून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणुन लढवण्याचे निश्चित केले आहे. जानकर रासपाच्या उमेदवारीवर ठाम राहील्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ उमेदवारांनी … Read more

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात … Read more

आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!

thumbnail 1530769899119

मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी … Read more

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ७२ हजार पदांसाठी मेगा भरती जाहीर

thumbnail 1530717944578

मुंबई : पुढील वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तरुणाईला आकर्षीत करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने मेगा भरती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा भरती ही मागील वीस वर्षांतील सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे. २०१९ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या … Read more