मी भाजपचा खासदार, माझ्या मागे ईडी लागणार नाही; भाजप खासदाराचे धक्कादायक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीचे नुसते नाव जरी काढले तरी बड्या उद्योजकांना घाम फुटतो. अनेक राजकीय नेते, सिनेस्टार ईडीपासून चार हात दूरच असतात. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यांमागे आदींचा ससेमिरा लागला आहे. अशा परिस्थिती भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी एक महत्वाचे धक्कादायक विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मी भाजपचा खासदार आहे. माझ्या मागे … Read more

भाजपमध्ये गेल्यापासून सगळं व्यवस्थित चाललंय, चौकशी होत नाही; हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा उपयोग जाणून बुजून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असताना आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा 1 व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते म्हणले की भाजपमध्ये गेल्यापासून सगळं व्यवस्थित चाललंय, चौकशी होत नाही त्यामुळे झोप शांत लागते. त्याचं झालं असं की … Read more

बेळगाव महानगरपालिकेत भाजपचा बोलबाला; मिळाले स्पष्ट बहुमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. भाजपने 29 जागांचा आकडा पार केला असून पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. आत्तापर्यंत बेळगावात भाजपला 30, काँगेस 7, मए समिती 2, एमआयएमला 1 … Read more

निवडणुकीत फ्रॉड करणे भोवले, ‘या’ भाजप आमदाराची तुरुंगात रवानगी

BJP Flag

राजस्थान : वृत्तसंस्था – उदयपुर सराडामधील एका भाजप आमदाराने बनावट मार्कशीट दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभे केले होते. यामुळे या भाजप नेत्याची तुरुंगात रवानगी केली आहे. उदयपूरमधील सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती. यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांचा हा आक्रमकपण आज दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. भाजपने थेट विधानसभेबाहेर … Read more

भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीदेखील बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा उधळवली

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तोदेखील वादळी स्वरूपाचा ठरला आहे. भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत भाजपची प्रतिविधानसभा बंद केली. भाजपच्या आमदारांनी आज सकाळी सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी … Read more

विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more