SBI ने स्वस्त केले Home Loan, कोठे आहे कमी व्याज ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पगारदार असाल आणि होम लोन घेण्याची योजना आखत असाल तर युनियन बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. UBI ने पगारदार वर्गासाठी होम लोनचे दर हे 6.7 टक्के केले आहेत. सामान्यत: स्टेट बँक ऑफ इंडिया इतर बँकांच्या तुलनेत कमी दराने कर्ज देते, परंतु युनियन बँकेत सध्या कमी दराने गृहकर्ज … Read more

रक्षाबंधनाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सीरीज रक्षाबंधन 3 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या यासोव्हरेन गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन अर्ज करणारे आणि या बाँडसाठी पैसे भरणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची … Read more

राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत १ हजार कोटींचे कर्ज रोखे काढले विक्रीस

मुंबई । राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. शासनाच्या अधिसूचनेमधील नमूद अटी आणि शर्तींनुसार विक्री प्रक्रिया होईल. या कर्जाव्दारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी करण्यात येणार, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज २०२० … Read more