येस बँकेने RBI ला परत केले 50,000 कोटी रुपये, सांगितले की- ‘SBI मध्ये विलीन होण्याची कोणतीही योजना नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँकने (Yes Bank) आज सांगितले की, विशेष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्पेशल लिक्विडिटी फॅसिलिटीचे संपूर्ण 50,000 कोटी रुपये पूर्णपणे दिले आहेत. गुरुवारी झालेल्या शेअरधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष सुनील मेहता यांनी ही माहिती दिली. मेहता यांनी शेअरधारकांना सांगितले की,”आम्ही 8 सप्टेंबर रोजी SLF ची संपूर्ण 50,000 कोटी रुपयांची … Read more

एसबीआय मध्ये येणार आहेत २००० नोकऱ्यांची संधी, २५ हजार रु पर्यंत असेल पगार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी … Read more