इथे FD केल्यास मिळते आहे सर्वाधिक ९% व्याज, लवकरच आपले पैसे होतील दुप्पट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स डिपॉझीटच्या व्याजात सातत्याने घसरण होते आहे. पण अशा काही छोट्या फायनान्स बँक आहेत ज्या ८ ते ९% व्याज देत  आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक या बँकांच्या तुलनेत काही छोट्या फायनान्स बँका जास्त व्याजदर देत आहेत. या बँकांचा विचार चांगल्या फायद्यासाठी करू शकता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे एफडीचे व्याजाचे … Read more

PPF, NSC सुकन्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मिळेल इतके व्याज; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीच्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये अजूनही चार टक्के इतके व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 ते 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या डिपॉझिट वरील व्याज … Read more

SBI खातेदारांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेची (SBI) ऑनलाइन सेवा 21 जून रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ”काही अ‍ॅप्लिकेशन्सवर काम सुरू असल्यामुळे रविवारी 21 जून रोजी ऑनलाइन सेवेचा वापर करताना ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन सेवेशी निगडित कामं … Read more

‘SBI’च्या ‘या’ निर्णयाचा ठेवीदारांना बसणार आर्थिक फटका

मुंबई । कोरोनाचे संकटाचा बँकिंग व्यवसायावरही परिणाम झाल्यामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) खर्च कमी करण्याचे उपाय सुरू केले आहेत. ‘एसबीआय’ने महिनाभरात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदर कमी करून ठेवीदारांना जोरदार झटका दिला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेने ठेवींच्या व्याजदरात ०.४० टक्क्याची कपात केली आहे. यामुळे बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार असून व्याजावर खर्च … Read more

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.