Stock Market: सेन्सेक्स 50 हजारां वर बंद तर निफ्टी मध्ये झाली खरेदी, बँकिंग शेअर्सनी बाजाराला दिला…
नवी दिल्ली । आज सलग तिसर्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market Today) तेजी दिसून आली. लोन मोरटोरियमच्या निर्णयानंतर बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. इंडसइंड बँक, एसबीआय, फेडरल बँक,…