१ जून पासून धावणाऱ्या ‘या’ २०० रेल्वेगाड्यांचे उद्यापासून बुकिंग सुरु – भारत सरकार

Indian Railway

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरु करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. १ जून पासून धावणाऱ्या २०० रेल्वे गाड्यांची यादी आज भारत सरकार कडून जाहीर करण्यात अली असून त्याचे बुकिंग उद्या २१ मे पासून सुरु होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. Indian Railways has released the list of the 200 … Read more

वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. … Read more

सोन्या चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊन असूनही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने मोठा बदल होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारीच्या तुलनेत ३५७ रुपयांनी वाढून ४६२२१ रुपये झाले. जर आपण २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या ९१६ ची किंमत ४२३३८ रुपये होती.बुधवारी पूर्णिमाच्या दिवसामुळे बाजार काल बंद झाला होता. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा … Read more

खूषखबर! स्वस्तात सोने खरेदी करायची संधी, जाणुन घ्या मोदी सरकारच्या ‘या’ स्किम बद्दल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारच्या सॉवरेन गोल्ड बँड स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.या बाँडची विक्री २० एप्रिलपासून सुरू झाली.२४ एप्रिलपर्यंत वर्गणीसाठी गोल्ड बाँड खुले होते.जर तुम्हाला या सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही १० ग्रॅम सोनंही खरेदी करू शकता.ऑनलाइन सोन्याचे बाँड खरेदी करणार्‍यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट अर्थात ५०० रुपये … Read more

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे. सर्व देश या विषाणूपासून बचाव करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत, परंतु आता बर्‍याच देशांमध्ये हे वादाचे कारणही बनत आहे. वास्तविक, चीनमधून भारतात येत असलेल्या रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची डिलिव्हरी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात दिली जाणार होती, जी अद्यापही झालेली नाही. या किटच्या डिलिव्हरीला … Read more

आम्ही औषध दिले आता सर्वात आधी वॅक्सीन आम्हाला देणार का? शशी थरूरांचा ट्रम्प यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी धमकी देणाऱ्या एक्सेंटचा वापर करणे हा एक वादाचा विषय बनला आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध पुरवठा करण्याची मागणी भारताने पूर्ण केली आहे आणि आता ती अमेरिकेला दिली जाईल. परंतु दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना … Read more

आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : 31 डिसेंबर पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल अशी माहिती पुढे येत असतानाच सरकारने अजूनही ज्यांनी आधार आणि पॅन लिंक केलेले नाही अशा नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या … Read more