दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच…