राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट; मुंबईतील बॅनरने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक बॅनर ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे राज ठाकरेंचा भलामोठा बॅनर उभा करत त्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाच म्हंटल जात होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या बॅनर वरून शिवसेना काय प्रत्युत्तर … Read more

महापालिका निवडणुकांसाठी मनसे सज्ज; 2 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई , नाशिक आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली असून 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. नाशिक, ठाणे, मुंबई येथील परिस्थितीचा आढावा राज ठाकरे पधाधिकाऱ्यांकडून घेणार … Read more

दुकानांवरील मराठी पाट्यांचे श्रेय मनसैनिकांचेच, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत याचे श्रेय माझ्या … Read more

बाळा नांदगावकर मनसे सोडणार असल्याचा मेसेज व्हायरल; फेसबुक पोस्टद्वारे दिले स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता बाळा नांदगावकर हे देखील मनसे सोडणार असल्याचा एक व्हायरल मेसेज सोशल मीडियावर सुरू झाला. त्यानंतर खुद्द बाळा नांदगावकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देत या गोष्टीचे खंडन केलं आहे. मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा … Read more

राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये; ‘या’ तारखेपासून करणार महाराष्ट्र दौरा

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांनी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यभर दौरे करणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात माहीती दिली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते बोलत होते. … Read more

पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना BMC पुढे काही दिसत नाही – मनसे

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी यापूर्वी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला होता. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी … Read more

गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता ; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मास्क न घालण्यावरून जोरदार टोला लगावला. मास्क घालण्यात लाज कसली असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर आता मनसे कडून थेट प्रत्युत्तर आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे बोलत मुख्यमंत्री … Read more

मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे कटीबद्ध- अॅड. विकास पवार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचे प्रश्न व अडीअडीचणी सोडवण्यासाठी मनसे कटीबद्ध आहे. जनतेचा हाच विश्वास असल्याने मनसेच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या सभासद नोंदणी अभियानास नागरीकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन मनसेचे जिल्हाअध्यक्ष अँड. विकास पवार यांनी केले. मनसेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सभासद नोंदणी अभियानास अँड. विकास पवार यांच्या हस्ते कराड शहरात … Read more

शिरवळच्या कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मनसेची मागणी

लोणंद प्रतिनिधी ।सुशिल गायकवाड कामगारांच्या अनेक विषयांवर आवाज उठविणारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांनी सातारा जिल्ह्यातील शिरवळच्या एमआयडीसी मध्ये पळशी (ता.खंडाळा) येथील हद्दीत असलेल्या छेडा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी येथील स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडत असताना प्रामुख्याने स्थानिक लोकांना नोकरी मध्ये प्राधान्य देण्यात यावे.छेडा इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रशासनासमोर स्थानिकांचा … Read more