Yes Bank ने Neokred यांच्यासह लाँच केले प्रीपेड कार्ड, आता कॅशलेस पेमेंट सोबतच मिळणार ‘या’ सुविधा

नवी दिल्ली । येस बँकेने आपल्या ग्राहकांना कॅशलेस पेमेंटची सुविधा देण्यासाठी नियोक्रेड टेक्नॉलॉजीजसह  (Neokred Technologies) एक को-ब्रँडेड प्रीपेड कार्ड बाजारात आणले आहे. ज्या कंपन्यांना आपल्या कामगारांसाठी पगार कार्ड  (Salary Card) किंवा एक्‍सपेंसेस कार्ड (Expense Card) बनवू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. या कार्डला ‘येस बँक निओक्रेड कार्ड’ असे नाव देण्यात आले आहे. या को-ब्रँडेड … Read more

येस बँकेने RBI ला परत केले 50,000 कोटी रुपये, सांगितले की- ‘SBI मध्ये विलीन होण्याची कोणतीही योजना नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँकने (Yes Bank) आज सांगितले की, विशेष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्पेशल लिक्विडिटी फॅसिलिटीचे संपूर्ण 50,000 कोटी रुपये पूर्णपणे दिले आहेत. गुरुवारी झालेल्या शेअरधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष सुनील मेहता यांनी ही माहिती दिली. मेहता यांनी शेअरधारकांना सांगितले की,”आम्ही 8 सप्टेंबर रोजी SLF ची संपूर्ण 50,000 कोटी रुपयांची … Read more

2892 कोटींच्या वसुलीसाठी Yes Bank ने मुंबईतील अनिल अंबानी समूहाचे मुख्यालय घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील येस बँकेने मुंबईतील अनिल धीरूभाई अंबानी (एजीडीजी) या ग्रुप रिलायन्स सेंटरचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. बुधवारी फायनान्शियल एक्स्प्रेसमधील एका जाहिरातीमध्ये बँकेने मुंबईतील सांताक्रूझच्या 21,000 चौरस फुटांचे रिलायन्स मुख्यालय ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली होती. याखेरीज दक्षिण मुंबईतील नागिन महालचे दोन मजलेही बँकेने जप्त केले आहेत. Securitisation and Reconstruction of … Read more

१५ जुलै पासून Yes Bank चे FPO, अर्ध्या किंमतीत शेअर खरेदी करण्याची उत्तम संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्तीय क्षेत्राशी संबंधित खाजगी येस बँकेने १५ हजार कोटी रुपयांची रक्कम फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ)च्या माध्यमातून वाढवण्याची घोषणा केली आहे. १५ जुलै पासून ही सेवा सुरु होणार असून १७ जुलै ला बंद होणार आहे. यासाठी आधार दर १२ रु प्रति शेयर ठरविण्यात आला आहे. एफपीओ साठी कमाल १३ रु प्रति शेयर … Read more

दिलासा! येस बँकेचे खातेदार आता काढू शकतात ५० हजारापेक्षा जास्त रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँकेच्या सर्व बँकिंग सेवेवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळं बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून ५० हजाराहून अधिक रुपये काढू शकतात. सोबतच त्यांना इतर बँकिंग सेवांचा सुद्धा पूर्ण वापर करता येणार आहे. १३ दिवसानंतर येस बँकेच्या सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत. ५ मार्च रोजी संध्याकाळी येस बँकेचे व्यस्थापकीय मंडळ आरबीआयने … Read more

पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘येस’ बँकेत अडकलेले ९८४ कोटी रुपये २ दिवसांत मिळणार- श्रीरंग बारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यावर पिंपरी-चिंचवड मनपाचे कररूपी गोळा केलेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये अडकले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेचे हे पैसे परत मिळवून देण्याची मागणी करत आज अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. त्यावर येस बँकेवरील आर्थिक निर्बंध लवकरच उठविण्यात येत असून, पुढच्या … Read more

#YesBank crisis: बडोद्याप्रमाणेच पिंप्री-चिंचवड महापालिकेचे सुद्धा ९३५ कोटी वाचवता आले असते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘येस’ बँकेतील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना मोदी-शहांवर निशाणा साधला आहे. ‘येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही याची कल्पना दिली गेली असती तर … Read more

येस बँकप्रकरणी ठेवीदार, गुंतवणूकदारांना सीतारामन यांचा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक यासंदर्भात आवश्यक ती पावले तातडीने … Read more